cholesterol - कोलेस्टेरॉल

 कोलेस्टेर प्लेस्टेरॉल हा शब्द परवलीचा झाला आहे. मात्र, कोलेस्टेरॉलला समजून घेण्याची गरज आहे. रक्तात कोलेस्टेरॉल असतेच. हा एक स्निग्ध पदार्थ आहे व शरीरातील महत्त्वाच्या अवयवांची एकात्मता साधण्याचे तो काम करतो. उदा. यकृत व मेंदू. हे कोलेस्टेरॉल शरीरामधील कॉर्टिझोन, लैंगिक हार्मोन्स व जीवनसत्त्व 'ड' तयार करण्यास आवश्यक असते. त्यामुळे कोलेस्टेरॉलशिवाय आपले काहीही चालणार नाही; पण रक्तातील त्याची पातळी योग्य ठेवणे गरजेचे असते. कोलेस्टेरॉलची रक्तातील पातळी वाढली की, इतर स्निग्ध पदार्थांसोबत ते रक्त वाहिन्यांमध्ये जमा होऊन ब्लॉकेज झाल्याने हार्ट ऍटॅकचा धोका संभवतो.


https://sillinessrobnotoriety.com/arsba5evfu?key=0b3303e2b0b4b7e1547c0b2858b08588


* कोलेस्टेरॉलचे प्रकार


कोलेस्टेरॉलचे 'एचडीएल' व 'व्हीएलडीएल' हे दोन प्रकार आहेत. वाईट कोलेस्टेरॉल म्हणजे 'व्हीएलडीएल' कमी करण्याचे व चांगले कोलेस्टेरॉल म्हणजे 'एचडीएल' वाढवण्याचे प्रयत्न करायला हवेत. ज्या रुग्णांना उच्च रक्तदाब आहे, धूम्रपानाची सवय आहे, स्थूलपणा आहे व ज्यांच्या घरामध्ये हार्ट ऍटॅक उदा. आई, वडील, मोठा भाऊ, बहीण यांना आलेला आहे, अशा सर्वांनी रक्ताची तपासणी केल्यास कोलेस्टेरॉलचे प्रमाण समजू शकते.


कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स हे कर्बक व मेदाची संयुगे आहेत. कोलेस्टेरॉलची रक्तातील पातळी २०० एमजी/डीएल; तसेच त्यांचा अधिक असते. एक घटक एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी ११० एमजी/डीएलपेक्षा कमी असावी. ट्रायग्लिसराइड्सची पातळी १६५ एमजी/डीएलपेक्षा कमी असायला हवी. ज्यांना मधुमेह आहे अथवा ज्यांचा रक्तदाब जास्त आहे, अशा व्यक्तींमध्ये या दोन्ही घटकांचे जास्त बारकाईने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. ज्यांना एकदा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, अशा व्यक्तींचे एलडीएल कोलेस्टेरॉल २०० एमजी/डीएलपेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. 


कोलेस्टेरॉल कशामुळे वाढते ?


■ कोलेस्टेरॉल दोन मार्गांनी रक्तात अडथळे कमी होऊ शकतात. प्रवेश करते. एक तर आहारातून किंवा आपल्या शरीरातील यकृत आपल्या आहारातील स्निग्ध पदार्थातून कोलेस्टेरॉल तयार करते.


■ चरबीयुक्त मांसाहारामध्ये किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये उदा, चीज, बटर, दुग्धजन्य पदार्थ, क्रीम, सायीसकट जातो. दुधामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असते. 


■ धूम्रपान, अतिमद्यपान, गुटखा या वाईट गोष्टींची सवय त्यात भर टाकते. हे पदार्थ खाण्याचे प्रमाण मुलांमध्ये उत्तम उपाय आहे. आणि तरुणांमध्ये अधिक असल्याने त्यांना जास्त धोका संभवतो.



कोलेस्टेरॉल कसे कमी कराल ?


■ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदातील गुग्गुळ काही प्रमाणात लाभदायक ठरते. 


■ दररोज एक ते दोन ग्रॅम गुग्गुळाच्या सेवनाने आहारातील चरबीचे आतड्यातील शोषण कमी होते.


■ कोलेस्टेरॉल कमी करणारी अॅलोपॅथीची औषधे परिणामकारक आहेत. या औषधांनी रक्तवाहिनीतील अडथळे कमी होऊ शकतात. 


● रक्तवाहिन्याच्या व्यासाच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी अडथळ्यावर अँजिओप्लास्टी न करता फक्त औषधोपचाराने तो बरा होऊ शकतो.


■ मात्र, त्यापेक्षा अधिक असल्यास अँजिओप्लास्टी/बायपासचा सल्ला दिला. 


■  अडथळ्याच्या वाढीचे कुठलेही गुणोत्तर नसते. त्यासाठी केवळ औषधोपचारावर भर न देता योग्य जीवनशैलीचा स्वीकार करणे हाच उत्तम उपाय आहे. 


■ नियमित व्यायाम व प्राणायाम, योगासने व विशेष करून रोज नियमित ३ ते ५ किलोमीटर चालणे, अशी जीवनशैली स्वीकारल्यास कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होत नसेल, तर त्यांच्यावर औषधोपचार करावे.

cholesterol - कोलेस्टेरॉल cholesterol - कोलेस्टेरॉल Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 10, 2024 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.