पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....!

वैद्यकीय संशोधनातून सिद्ध झालेले,  पिस्ताचे गुणकारी फायदे...!                                 

                                                                                                 Notification ला  Subscribe नक्की करा. 

ड्राय फ्रुट्समधील 'पिस्ता' हा घटक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पिस्ता अतिशय पोषक आणि फायबर समृद्ध ड्रायफ्रुट आहे. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने आढळतात, परंतु हा पिस्ता आजही उपेक्षित असून पिस्ता हे फक्त श्रीमंतांचे खाणे असा गैरसमज आहे. वास्तविक शरीरातील विविध रोग पळवण्यासाठी पिस्ता खाण्याचा पोषणतज्ज्ञ सल्ला देतात.

पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....!
पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....!

आयुर्वेदिक उपाय या Whatsapp ग्रुपला Join होण्यासाठी यावर क्लिक करा ...


सामान्यतः बहुतेक आरोग्य व्यावसायिक शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून निरोगी पेशींचे संरक्षण करण्यासाठी अन्न स्रोतांमधून अँटिऑक्सिडंट्सची शिफारस करतात. पिस्ता हे अटिऑक्सिडंट्सचे जास्त प्रमाण असलेल्या काही खाद्यपदार्थांपैकी एक आहे. खरं तर इतर ड्रायफ्रुट्स आणि नट्सच्या तुलनेत यात सर्वात कमी कॅलरी देखील आहेत, जे रक्तातील साखरेने ग्रस्त असलेल्यांसाठी म्हणजेच मधुमेह असणाऱ्या नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय आहे. तसेच पिस्त्यामध्ये फायदेशीर चरबी, फायबर आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक असतात ज्यांची आपल्या शरीराला दररोज गरज असते. पिस्ता हे दीर्घकाळ टिकणारे ड्रायफ्रुट्स असल्यामुळे जगभरात याला पसंती आहे.

पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....!
पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....!

◾भरपूर अँटिऑक्सिडंटयुक्त पिस्ता :


पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....!
पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....!

'कॉर्नेल विद्यापीठाने केलेल्या अलीकडील अभ्यासानुसार असे आढळले की, पिस्त्यात उच्च अँटिऑक्सिडंट क्षमता आहे. खरं तर पिस्त्याची अँटिऑक्सिडंट क्षमता ब्लूबेरी, डाळिंब, चेरी आणि रेड वाईन यासह लोकप्रिय अँटिऑक्सिडंट युक्त पदार्थापेक्षा अधिक आहे. या विद्यापीठात संशोधकांनी पिस्त्याची अँटिऑक्सिडेंट क्षमता मोजण्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धती वापरल्या - ऑक्सिजन रॅडिकल ॲब्सॉर्बन्स कॅपॅसिटी आणि सेल्युलर अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी आणि असे आढळले की पिस्त्यात अँटिऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त आहे.

                                                                                 

                                                                                               आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!     

Notification ला  Subscribe नक्की करा. 


हे पण नक्की वाचा..............

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

खोकल्यापासून लगेच मुक्ती, हे करा घरगुती उपाय......!

Drumstick Benefits : आरोग्यदायी शेवग्याचे गुणकारी फायदे....!

उन्हाळ्यात घ्यायची काळजी, हे नक्की करा !


अश्या इतर माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या .........


IPL च्या बातम्यासाठी व UPDATE साठी या लिंकवर क्लिक करा !



पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....! पिस्ता पळवतो विविध रोग ! नक्की जाणून घ्या....! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 12, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.