How to stop Loose Motion?-घरगुती उपायांनी जुलाब करा बरा

How to stop Loose Motion?- जुलाबावर घरगुती उपाय !

जुलाब आणि डिसेंट्री या आजारांनी "भारतात आजारी आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप आहे. मलाचा उत्सर्ग पातळ होणे, मलप्रवृत्ती वारंवार होणे याला जुलाब म्हटले जाते.How to stop Loose Motion? वारंवार जुलाब होत राहणे हा त्रासदायक व गंभीर स्थिती होण्याची शक्यता असणारा विकार होय.जुलाब होण्यास परोपजीवी किटाणु किंवा विषाणु जबाबदार असतात.

How to stop Loose Motion?
How to stop Loose Motion ?

पोटात कळ येणे, मळमळणे, उलटी व मलप्रवृत्ती दिवसातून दोन ते तीन वेळा होणे ही जुलाबाची लक्षणे दिसून येतात. जुलाब होण्याची बरीच कारणे दिसून येतात :

                                                                                       आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!कारणे -

(१) मानसिक तणाव, चिंता, भीती अशा भावनांच्या उद्रेकाने संवेदनाक्षम मनोवृत्तीच्या व्यक्तींना एकदम मलप्रवृत्ती अथवा जुलाब होतात.

How to stop Loose Motion ?
How to stop Loose Motion ?


(2) आतड्यांची हालचाल वाढणे, आतड्यातील स्त्राव अधिक प्रमाणात स्त्रवले जाणे, पाणी, सोडियम किंवा, पोटॅशियम कमी प्रमाणात शोषले जाणे.

How to stop Loose Motion ?
How to stop Loose Motion ?


(3) मसालेदार किंवा तिखट अन्न सेवनाने, आतड्याच्या अस्तराचा दाह होऊन जुलाब होतात.

How to stop Loose Motion ?

(४) शिळे अन्न खाणे.

How to stop Loose Motion ?

(५) पावटा, हरभरा, वाटाणा, डाळी, उसळी सेवण करणे .

How to stop Loose Motion ?

(६) दूध, दुग्धजन्य पदार्थाचे सेवन करणे.

How to stop Loose Motion ?

(7) पिण्याचा पाण्याचे प्रदुषण, प्रदुषित पाणी पिल्याने जुलाबाचा त्रास होत असतो.


अशावेळी व्यक्तिगत व सामाजिक स्वच्छता पाळणे महत्त्वाची असते. शौचावरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणे तसेच जेवणा-खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे खुप महत्वाचे असते व रोगराईला दूर ठेवण्यास मदत करते.

                                                                                        आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!

जुलाबांचा प्रमुख उपचार म्हणजे जुलाबांमुळे पाणी व क्षार शरीरातून घटतात. त्याची भरपाई करणे हा होय. 

कोणत्याही कारणाने जुलाब झाले तरी त्यावर प्रथमोपचार म्हणजे तोंडाने पाणी, साखर, मीठ व त्यात निंबाचा रस मिसळून हे पेय ताबडतोब प्यायला दयावे. साखरेऐवजी मधाचादेखील वापर करता येतो.

(1) पिण्यासाठी उकळलेल्या पाण्याचा वापर करावा.

How to stop Loose Motion ?

(2) कोरड्या साळीच्या लाह्या खाणे.

How to stop Loose Motion ?

(3) भूक लागल्यास मऊ खिचडी खाणे.


(4) स्वच्छ व ताजे अन्न सेवन करणे.


उलट्या व जुलाब एकत्र होत असतील किंवा पाण्यासारखे जुलाब होत असतील तर वैद्यकीय सल्ला तातडीने घ्यावा.

                                                                                                  आयुर्वेदिक उपायसाठी येथे क्लिक करा .......!!!


हे पण नक्की वाचा..............






How to stop Loose Motion?-घरगुती उपायांनी जुलाब करा बरा How to stop Loose Motion?-घरगुती उपायांनी जुलाब करा बरा Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 06, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.