ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

अश्या प्रकारे करा ॲसिडिटी दूर....!

Home Remedies For Acidity : ॲसिडिटी ही पुष्कळ रुग्णांना होणारी साधी, जीवन अस्वस्थ करणारी व्याधी आहे. ॲसिडिटीला 'आम्लपित्त ' असेही म्हणतात. आंबट ढेकर येणे, अन्न घशाशी येणे, तोंडात आंबट पाणी येणे, मळमळणे, भूक नष्ट होणे, किंवा खायची इच्छा न होणे, अस्वस्थता, हातापायांची आग होणे, डोके दुखणे (उलटी झाली तर डोकेदुखी थांबते) ही या व्याधीची लक्षणे आहेत.

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!


ऑसिडिटी / आम्लपित्ताचा जास्त बाऊ न करता किंवा त्याला घाबरून न जाता नियोजनबद्ध आहार- विहाराने त्यावर मात करता येते, नियमित व एक वेळेवर आहार घेऊन आणि पथ्य पाळून. योग्य पदार्थांचे सेवन केल्यास ऑसिडिटीला नियंत्रणात ठेवता येते. म्हणजेच आहार हेच ॲसिडिटीवर उत्तम औषध आहे.


आयुर्वेदिक उपाय या Whatsapp ग्रुपला Join होण्यासाठी यावक्लिक करा ...


ॲसिडिटी होण्याची कारण ही आपल्या चुकीच्या जीवनशैलीवर आधारित आहेत . जसे कामानित्ताने किंवा रात्री टिव्ही, मोबाईलच्या नादाने झोपेच्या वेळी झोप न घेता केलेले जागरण, आहाराच्या बिघडलेल्या वेळा, किंवा शरीराला न पचणारे अथवा अतिरिक्त खाणे यामुळे अपचन, निद्रानाश या सारखे विकार जडतात. याचा परिणाम शरीरातील नैसर्गिक चक्रावर होतो. शरीर चांगले ठेवण्यासाठी शरीरावर ताण येणार नाही याची काळजी घेतली तर शरीराचे आरोग्य टिकून राहील.

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!

ॲसिडिटी असलेल्या व्यक्तींनी आम्लीय पदार्थाचा वापर कमी करावा.जेवणात मसालेदार, रस्सा, तळलेले पदार्थ पूर्णपणे टाळावेत. नियमित व्यायाम करावा. दीर्घश्वसन, योगासने यांचा शरीराचे संतुलन योग्य ठेवण्यास फायदा होतो.

आहार घेतला तरच आपल्याला शक्ती येते. योग्य आहार हा आरोग्यवर्धक आहे, तर अयोग्य आहार विषासमान आहे. म्हणून ॲसिडिटी रुग्णांची आहार योजना विशिष्ट प्रकारे ठेवून आपण आहाराचा औषधासारखा वापर करू शकतो.

                                                                                              आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

🔴आहार नियोजन : 


•पहाटे : गव्हाचा तृणरस किंवा एक ग्लास लिंबू पाणी मध घालून. 

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
अश्या प्रकारे करा ॲसिडिटी दूर....!

•सकाळी साडेआठ : फुलका, घरचे लोणी किंवा साजूक तूप, सुंठ, मध यांचे चाटण.

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
अश्या प्रकारे करा ॲसिडिटी दूर....!

•दुपारचे जेवण : कोंडायुक्त फुलके, हातसडीचा भात, पालेभाजी, फळभाजी, मुगाचे वरण, ग्रीन सॅलेड, जेवणामध्ये गूळ व आले, जेवणानंतर एक ग्लास गोड ताक, शेवटी आवळा सुपारी.

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
अश्या प्रकारे करा ॲसिडिटी दूर....!

•दुपारी चार: तीन-चार बदाम बिया, एक ग्लास दूध आणि अंजीर. 

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
अश्या प्रकारे करा ॲसिडिटी दूर....!

•रात्रीचे जेवण : हिरव्या भाज्यांचे सूप. ज्या रुग्णांना ॲसिडिटीचा खूपच जास्त त्रास होत असेल, अशांनी शक्यतो रात्री तिखट टाळावे. साधी मुगाची खिचडी साजूक तूप घालून घेतल्यास अधिक उत्तम किंवा दूध व कोंडायुक्त फुलका असा आहार घ्यावा.

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
अश्या प्रकारे करा ॲसिडिटी दूर....!

•झोपताना : ग्लासभर दूध घ्यावे.

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
अश्या प्रकारे करा ॲसिडिटी दूर....!

•रसाहार : रोज मनुष्याला ७५ मिली ग्रॅम 'क' जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. सोळा केळी किंवा तीन संत्र्यात जेवढे 'क' जीवनसत्त्व असते, त्यापेक्षा अधिक एका रसयुक्त आवळ्यात असते. ॲसिडिटी असलेल्या रुग्णांनी आवळा रस दररोज प्राशन करावा.

ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....!
अश्या प्रकारे करा ॲसिडिटी दूर....!

•ॲक्युप्रेशर : उजवा तळपाय व तळहातावरील यकृत, जठर पित्ताशय हे ॲक्युप्रेशर पॉइंट उत्तेजित करावेत. (एखाद्या तज्ज्ञाकडून हे पॉइंट समजून घ्यावेत. जेवणानंतर तासभर तरी ॲक्युप्रेशर करू नये.) 


इतर काही नैसर्गिक उपाय : 

एनिमा, वमन, मातीचा प्रयोग, मॉलिश, दुधकल्प, लोहचुंबक चिकित्सा, पोटाचे काही व्यायाम यांसारखे उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावेत .


🔸पुढील पदार्थ ॲसिडिटी रुग्णांनी टाळणे योग्य ठरेल :- 

मिरची, मसाले, बेसन, शेंगदाणे, चहा, कॉफी, मद्य, काजू, हॉटेलचे जेवण, लोणचे, तुरट दही, बेकरी उत्पादन, फरसाण, इडली डोसा.


🔸तसेच पुढील पदार्थ जास्तीत जास्त खावे :-

 हिरव्या पालेभाज्या, फळे, ग्रीन सॅलेड, शुद्ध तूप, दूध, ताक, बदाम, खजूर, आवळा, मुगाचे वरण, सुंठ, मध, काकवी, अंजीर, कोकम, शतावरी.

                                                                                              आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!!

⚫पाच टिप्स

◾दिवसाच्या तुलनेत रात्री शारीरिक हालचाल कमी असल्याने रात्री मोजकेच जेवण घ्यावे. 

◾प्रामुख्याने भात, बटाटा किंवा जास्त तेल किंवा तूपयुक्त पदार्थही शक्यतो टाळावेत. 

◾विशेषतः फळे किंवा विविध प्रकारच्या फळांचा रस घेण्याला प्राधान्य द्यावे. 

◾जेवल्यानंतर तत्काळ झोपू नये. शतपावली केल्यास अन्नपचनाला चालना मिळते. 

◾रात्री उशिरा थंड दूध प्यायल्यास ॲसिडिटीचा त्रास होत नाही.


                                                                                                 आयुर्वेदिक उपायांसाठी यावर क्लिक करा.....!!! 


Notification ला  Subscribe नक्की करा. ❤

 

हे पण नक्की वाचा..............







ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....! ॲसिडिटी होतेय ? या पद्धतींनी त्यावर करा मात.....! Reviewed by आयुर्वेदिक उपाय on April 11, 2023 Rating: 5

No comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();
Powered by Blogger.